पंडित दीपक गुरुजी त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे पंडित दीपक गुरुजी. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल कराः +91 99606 37883

कालसर्प योग पूजा

कालसर्प योगाचा विचार करण्यापुर्वी राहु केतु चा विचार करने आवश्यक आहे. राहु सापाचे मुख मानले जाते, तर केतु सापाचे शेपूट मानले जाते. या दोन्ही ग्रहांमुळे कालसर्प योग होतो. जन्मकुंडलीत जर या दोन्ही ग्रहांच्या मध्ये जर शुभ ग्रहआलेत तर कालासार्पाचे चिन्ह होते
अधिक वाचा

नवग्रह दोष पूजा

काही ठराविक ग्रह स्थिती पत्रिकेत असल्यास आठही ग्रह अनिष्ट भावात,त्रिषडाय स्थानात पडल्यास नवग्रह शांती पूजन करावे लागते. विशेष कामना परिपुर्ती साठी,कोणत्याही नवीन कामास प्रारंभ करण्यासाठी, विवाह, मौंजी या आधी नवग्रह शांती करावी लागते, कारण यासाठी ग्रहबळ आवश्यक असते.
अधिक वाचा

विवाह विधि

भारतीय लग्न म्हणजे उत्सव आणि पवित्र्याचा सोहळा मानला जातो . हे वधू आणि वराच्या जीवनात एक पवित्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोन तयार करते. समाजात त्यांना एक आदर आणि रास्त स्थान तयार करण्यात आणि व्यक्तिमत्व विकसित करण्यात मदत करते.
अधिक वाचा

मांगलिक दोष

मंगळ हा पाप ग्रह आहे त्या मुळे ज्‍योतिषानुसार जन्‍मकुंडलीत असणाऱ्या मंगळ ग्रहाच्या दोषाला मंगळ दोष म्हणतात. कुंडलीत मंगळ ग्रहाच्या स्थितिच्या आधारा वर मंगळ दोष निर्भर असतो. मंगळ दोष कुंडलीत आहे हे माहित झाल्या नंतर लोक घाबरतात कारण याचा प्रभाव लग्ना नंतर खूपच घातक सिद्ध होतो.
अधिक वाचा

महामृत्युंजय मंत्र

महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. या मंत्राचे अनेक नाव आणि प्रकार आहेत. याला रुद्र मंत्र असेही म्हणतात . त्र्यंबकम मंत्र हा भगवान शिवाचे त्रिनेत्र दर्शवितो. याला कधी कधी मृत संजीवनी मंत्र ही म्हणतात .
अधिक वाचा

पितृ दोष

कुंडलीच्या नवमं भावात सूर्य आणि राहुची युति झाल्या वर पितृ दोष योग बनत असतो. ज्‍योतिषशास्त्रा अनुसार सूर्य आणि राहु ज्या घरात बसलेले असतात त्या घरातील सर्व मिळणारी फळ नष्‍ट होतात. नववा घर धर्म संबंधित असतो.
अधिक वाचा
अधिक पूजा पहा गॅलरी पहा
दीपक

पंडित .दीपक शास्त्रीजी हे त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्यास आहे. गुरुजी संपूर्ण पूजा शास्रोक्त व वेदोक्त पद्धतीने करून घेतात .भारतातील त्रिंबकेश्वर असे ठिकाण आहे कि जिथे सर्व प्रकारचे पूजाविधी केले जातात.आज संपूर्ण त्र्यंबकेश्वर मध्ये हा विधी केला जातो. ब्रम्हा, विष्णू, महेश एकाच ठिकाणी असल्यामुळे ह्या विधीस येथे विशेष महत्त्व आहे.त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगां मधील १० वे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे.

अधिक वाचा

आम्ही सर्वोत्तम सेवा प्रदान करतो

लव मैरिज सॉल्यूशन

आपल्या "प्रेम विवाह" समस्येचे निराकरण करण्यासाठी गुरुजींनी सर्वोत्तम सल्ला दिला आहे.

जॉब समस्येचे निराकरण

आपल्या उपासनेद्वारे गुरुजींनी "नोकरीची समस्या" सोडवली आहे.

आर्थिक समस्या निराकरण

तुमच्या "आर्थिक अडचणी" त्वरित गुरुजींनी सोडवल्या
आहेत

घटस्फोट समस्येचे निराकरण

गुरुजी तुमची "घटस्फोटाची समस्या" सोडवतात त्यांची उपासना

व्यवसाय समस्या निराकरण

गुरुजींनी तुमची "व्यवसाय समस्या सोडवणे" सोडवले त्यांची उपासना

कौटुंबिक समस्या निराकरण

तुमच्या घरामध्ये भांडण आणि वाद असल्यास, गुरु शी संपर्क साधा.

लोक काय म्हणतात

पंडित दीपक गुरुजी त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे पंडित दीपक गुरुजी. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल कराः +91 99606 37883