नारायण त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मधील पंडित दीपक गुरुजी

अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा: +91 99606 37883

अनुभव.

20+ वर्षे अनुभव.

सर्व पूजा मध्ये तज्ञ गुरुजी.

फोनवर विनामूल्य सल्ला.

शास्त्रवचनांनुसार उपासना करा।

वेगळी उपासना

नारायण नागबली मुहूर्त
नारायण नागबली त्र्यंबकेश्वर

नारायण नागबली ह्या दोन विधी मानवाच्या अपूर्ण इच्छा, कामना पूर्ण करण्याच्या उद्देशाने केल्या जातात. नारायण बलि आणि नागबली हे दोन वेगवेगळे विधी आहेत. नारायण बली चा मुख्य उद्देश पितृदोष निवारण्यासाठी करतात आणि नागबली हा विधीसर्प / साप हत्येचा दोष निवारण्यासाठी करतात.हे दोन्ही विध एकत्र करावे लागतात.

पितृदोष निवारण्यासाठी नारायण नागबली विधी करण्याचे शास्त्रामधे सुचवले आहे. हे विधी जातकाच्या दुर्भाग्य संबंधीदोषांपासून मुक्त करण्यासाठी करतात.

या पध्दतीने शास्त्राला अनुसरुन नारायणबली विधी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच होतो.

फक्त नारायण नागबली पूजे मध्ये थांबवण्यासाठी आणि जेवणासाठी २ लोकांची वयवसथा केली जाईल. आणि एक्सट्रा १ व्यक्तीचे चे ५०० रुपये ३ दिवसांसाठी

पंडित दीपक गुरुजी त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे पंडित दीपक गुरुजी. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल कराः +91 99606 37883